Thane Talathi Paper 2016 – General Knowledge

१ पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही .
(a ) कुसुमाग्रज (b) पु.ल. देशपांडे (c) विंदा करंदीकर (d ) भालचंद्र नेमाडे उत्तर (b)
२ “ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा २०१५ ” पुरुष एकेरीचा विजेता कोण ?
(a ) रॉजर फेडर्र (b) अंडी मरे (c) नोव्हाक जोकवीच (d ) लिएडर पेस उत्तर (c)
३ कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला ………………….म्हणतात.
(a ) वलाटी (b) खलाटी (c) देश (d ) पुळन उत्तर (b)
४ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला.
(a ) १९३० (b) १९२५ (c) १९२७ (d ) १९२३ उत्तर (c)
५ क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने एककेदा हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलन होतील ?
(a ) ६६ (b) २२ (c) ३३ (d ) ५५ उत्तर (d )
६ नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या कोळसा सापडतो ?
(a ) नाव (b) वेण्णा (c) जांब (d ) कन्हान उत्तर (d )
७ महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार ……….नदीपासून …………….नदीपर्यंत आहे .
(a ) दमनगंगा, तेरेखोल (b) उल्हास, शास्त्री (c) दमनगंगा, वसीष्टी (d ) काली, तेरेखोल उत्तर (a )
८ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची सीमा……….या राज्यास भिडलेली आहे.
(a ) मध्यप्रदेश (b) गुजरात (c) कर्नाटक (d )आंध्रप्रदेश उत्तर (a )
९ खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही .
(a ) पैठण (b) नाशिक (c)नांदेड (d ) पंढरपूर उत्तर (d )
१० चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतामध्ये खालीलपैकी निसर्ग कोण ?
(a ) पृथ्वी भोवतील वातावरण (b) पृथ्वीवरील सजीव आणि निर्जिव दोन्ही वस्तू (c) पृथ्वीवरील प्राणी (d )पृथ्वीवरील सर्व सजीव वस्तू उत्तर (b)
११ ‘वाराणसी-कन्याकुमारी’ हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?
(a )NH 4 (b) NH 8 (c)NH 7 (d ) NH 6 उत्तर (c)
१२ दुधामध्ये …………….ही शर्करा असते.
(a ) सुक्रोज (b) लक्टोज (c) ग्लुकोज (d ) मालटोज उत्तर (b)
१३ कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे .
(a )मनुष्य (b) किटके (c) प्राणी (d ) वनस्पती उत्तर (b)
१४ सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र ……………………
(a ) पैठण (b) नांदेड (c) नाशिक (d )वाराणसी उत्तर (a )
१५ पर्यावरणात राखेचे (Fly-ash)प्रदूषण कशामुळे होते ?
(a )स्ट्रिप मायनिग (b) थर्मल पॉवर प्लट (c)सिड प्रोसेसिंग प्लट (d ) ऑ ईल रिफायनरी उत्तर (b)
१६ ठाणे जिल्ह्यात किती महापालिका व नगरपरिषद आहेत ?
(a ) ६ महापालिका ४ नगरपरिषद (b) ४ महापालिका १ नगरपरिषद (c) ५ महापालिका ३ नगरपरिषद (d )३ महापालिका ३ नगरपरिषद उत्तर (a )
१७ खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
A )डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो .
B )महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत .
C )खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही .
(a ) फक्त A (b) फक्त B व C (c)A, B, C सर्व (d ) ना A ना B ना C उत्तर (d )
१८ प्राथमिक शाळांमध्ये किमान शैक्षणिक सोयी निर्माण करण्याची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘ऑपरेशन ब्लक बोर्ड’ (खडू -फळा मोहीम) केव्हा राबविण्यास सुरुवात केली.
(a ) १९८८-८९ (b) २०१०-११(c) २०००-२००१ (d ) १९९८-९९ उत्तर (a )
१९ बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते ?
(a ) देविदास सुधाकर आमटे (b) दयानंद सुधाकर आमटे (c)बाबसाहेब मनोहर आमटे (d ) मुरलीधर देविदास आमटे उत्तर (d )
२० अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली .
(a ) १९०४ (b)१९०५ (c)१९०६ (d ) १९१० उत्तर (a )
२१ पाण्याचा प्रवाह …………………मध्ये मोजतात.
(a )क्युसेक (b) टीएमसी (c)एमएलडी (d ) यापैकी नाही उत्तर (b)
२२ जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
(a )पेरीस (b) जिनेव्हा (c) वॉशिग्टन (d ) न्यूयार्क उत्तर (b)
२३ “डीसकवरी ऑफ इंडिया ” हे पुस्तक कोणी लिहिले ?
(a ) महात्मा गांधी (b) जवाहरलाल नेहरू (c) इंदिरा गांधी (d ) लालबहादूर शास्त्री उत्तर (b)
२४ मँग्रूव्ह अरण्यावर ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम काय होतो .
(a ) त्यांची वेगाने वाढ होईल (b) कार्बन सिंक म्हणून त्यांचे महत्व कमी होईल (c)मोठ्या प्रमाणात मँग्रूव्ह अरण्ये पाण्याखाली जातील (d ) १ आणि २ बरोबर उत्तर (c)
२५ १ अश्वशक्ती = ……………….वाट
(a ) ७५० (b) ७४६ (c) ७३० (d )७६० उत्तर (b)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *