Talathi Hall Ticket 2023

Admit Card Talathi Exam 2023
Download Talathi Exam 2023 Hall Ticket
Talathi Exam Admit Card Download

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेच्या तारखांची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. TCSच्या वतीने ही IBPS Pattern परीक्षा घेतली जाणार असून, १९ दिवसांच्या कालावधीत विविध सत्रा मध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. परिपत्रकात जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच, उमेदवारांना आजपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. तसेच पुढील टप्यातील प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. या संर्भातील इमेल सुद्धा आपल्याला प्राप्त झाले असतील, तरी उमेदवारांनी इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर चेक करावे. जाहिरातीनुसार परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत नियोजित आहे

The Government of Maharashtra has published the official notification for filling 4344 Talathi. The applicant who are searching Sarkari Naukri in Maharashtra may apply for the post of Talathi and Clerk in different districts of Maharashtra viz. Pune, Palghar, Ratnagiri, Raigad, Satara, Sangli, Kolhapur, Solapur, Nashik, Nandurbar, Ahmednagar, Aurgangabad, Jalgaon, Buldana, Akola, Washim, Hingoli, Parbhani, Latur, Osmanabad, Nanded, Jalna, Amravati, Chandrapur, Gadchiroli, Nagpur, Yavatmal, Greater Mumbai, Bhandara, Gondiya. The applicant may download their Maharashtra Talathi Exam Hall Ticket  for Maharashtra Talathi Exam 2023

Maharashtra Talathi Exam 2023 Hall Ticket

Talathi Exam Admit Card – Download online 

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षा अगस्त -सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात होणार आहे, या वर्षी तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे ज्यांचे हॉल तिकीट इमहाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहे . परीक्षा प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल कोणतीही माहिती नाही, त्या उम्मीदवारांने महाराष्ट्र talthi hall ticket 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल मार्गदर्शनासाठी talathi.co.in च्या टीमने talathi hall ticket 2023 download करण्यासाठी माहिती प्रकाशित केली आहे.
1 महाराष्ट्र तलाठी प्रवेशपत्र 2023 साठी, सर्वप्रथम तुम्ही https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html लिंकला भेट द्या
2 जिथे तुम्हाला मधल्या भागात पिवळा रंगाचा बॉक्स लॉगिन लिहिलेले दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरायचा आहे, त्यानंतर LOGIN लिहिलेले दिसेल. त्या वर क्लिक करावे लागेल
3 view and save वर क्लिक करून तुमचे तलाठी हॉल तिकीट दिसेल, जे तुम्ही सेव्ह आणि प्रिंट करू शकता.

Maharashtra Talathi Admit Card 2023  –

Talathi Exam Papers

Talathi Exam 2023 Syllabus/ Maharashtra Talathi Exam Pattern