Nagpur Talathi Paper 2016 – General Knowledge

नागपूर तलाठी पेपर २०१ ६ -सामान्य ज्ञान विषय

१ कुष्ठरोग बरा करणेसाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो.
(a) हेट्राझान (Hetrazan) (b) अलबेंडाझोल (Albendazole) (c)डपेसोन (Dapsone) (d) आयोडीन (Iodine)
उत्तर – (c)डपेसोन (Dapsone)
२ ‘मुख्यमंत्री फेलोशिप योजना’ ही प्रामुख्याने कोणत्या गटासाठी आहे ?
(a) किशोरवयीन मुले (b) पदवीधर तरुण (c)निवृत्त शासकीय अधिकारी (d) जेष्ठ नागरीक
उत्तर – (b) पदवीधर तरुण
३ महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणेसाठी यशदा ही प्रशिक्षण संस्था पुण्यात सुरु करणेत आली. पूर्वी ही संस्था महारष्ट्रात विकास प्रशासन संस्था (मिडा) नावाने ओळखली जात होती. कोणत्या साली ‘मिडा’ चे नामांतर यशदा असे करण्यात आले ?
(a) १९९० (b) १९७९ (c) १९९९(d) २०११
उत्तर – (a) १९९०
४ हवाई दल प्रमुखास काय म्हणतात ?
(a) अडमिरल (b) एअर चिफ मार्शल (c) एअर कमांडर (d) ब्रिगेडीअर
उत्तर – (b) एअर चिफ मार्शल
५ “बालकवी” त्यांचे संपूर्ण नाव काय ?
(a) वा.रा. कांत (b)अनिल (c) त्र्यंबक बापुजी ठोंबरे (d) कृष्णाजी केशव दामले
उत्तर – (c) त्र्यंबक बापुजी ठोंबरे
६ ‘झोंबी’ या कांदबरीचे लेखक कोण ?
(a)पु.ल. देशपांडे (b) आनंद यादव (c) प्र. के. अत्रे (d) विष्णू सखाराम
उत्तर – (b) आनंद यादव
७ पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.
१. भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वे विषयी आहे व यासंबंधी ३६ ते ५१ ही कलमे आहेत .
२. भारतात दुहेरी नागरिकत्व आहे.
३. भारतीय राज्यघटनेत एकूण ३९५ कलमे, २२ भाग व ७ परिशिष्ठे आहेत .
४. भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकृत केली आहे.
(a) १,२, व ३ (b) १ व ४ (c) १,३ व ४ (d) १ व ३
उत्तर – (b) १ व ४
८ जोड्या जुळवा .
शोध संशोधक
१. पेनिसिलीन अ.सम्युअल हनीमन (Samuel Hannemen)
२. डायनामाईट ब.नोबेल
३.सायकल क.मकमिलन
४.होमिओपॅथी ड.एलेक्झंडर फ्लेमिंग
(a) १अ,२-ब,३-क,४-ड (b) १ड,२-ब,३-क,४-अ (c) १ड,२-क,३-ब,४-अ (d) १ब,२-ड,३-अ,४-क
उत्तर – (b) १ड,२-ब,३-क,४-अ
९ सेतूसमुद्रम प्रकल्पसंबंधात केंद्र सरकारने कोणाची/ कोणती समिती स्थापन केली.
(a) डॉ. सुनिता नारायण (b) डॉ. राजेंद्र पचौरी (c) डॉ. रघुनाथ माशेलकर (d) वर्मा समिती
उत्तर – (b) डॉ. राजेंद्र पचौरी
१० गटातील असंबंध पदार्थ ओळखा.
(a) रेडियम (b) थोरियम (c) सोडियम (d) पोलोनियम
उत्तर – (c) सोडियम
११ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या.
(a) इंदिरा गांधी (b) सरोजिनी नायडू (c)आनंदीबाई जोशी (d) प्रतिभाताई पाटील
उत्तर – (d) प्रतिभाताई पाटील
१२ द इमॉंरटल्स ऑफ मेलुहा (The Immortals of Meluha) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत .
(a)जंगी वासुदेव (b) चेतन भागत (c) अमिश त्रिपाठी (d)जॉन रस्किन
उत्तर – (c) अमिश त्रिपाठी
१३ ‘सुबोध रत्नाकर’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
(a)तुकडोजी महाराज (b) महात्मा फुले (c) सावित्रीबाई फुले (d) ज्ञानेश्वर
उत्तर – (c) सावित्रीबाई फुले
१४ ‘काळकर्ते’ हे टोपननाव कोणत्या समाजसुधारकाला दिले आहे ?
(a) नाना पाटील (b) शिवराम महादेव परांजपे (c) नरेंद्रनाथ भट्टाचार्य (d) सयाजीराव गायकवाड
उत्तर – (b) शिवराम महादेव परांजपे
१५ ‘राधानागरी’ अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?
(a) गोंदिया (b) सांगली (c) नागपूर (d) कोल्हापूर
उत्तर – (d) कोल्हापूर
१६ २००१ चा एड्सदिन गुरुवारी होता. तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी होता ?
(a) सोमवार (b) गुरुवार (c) शुक्रवार (d) शनिवार
उत्तर – (a) सोमवार
१७ ‘सुकन्या समृद्धी’ योजने अंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यत खाते उघडता येते ?
(a) १० वर्षापर्यत (b)८ वर्षापर्यत (c) १२ वर्षापर्यत (d) १८ वर्षापर्यत
उत्तर – (a)१० वर्षापर्यत
१८ रमन मगसेस पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत ?
(a) विनोबा भावे (b) धोंडो केशव कर्वे (c)किरण बेदी (d) ग.वा.मावळणकर
उत्तर – (a) विनोबा भावे
१९ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे ?
(a) परिस (b) वॉशिग्टग (c) जिनिव्हा (d) न्यूयार्क
उत्तर – (c) जिनिव्हा
२० नागालंडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे ?
(a) गंगटोक (b) इटानगर (c) इंफाळ (d) कोहिमा
उत्तर – (d) कोहिमा

Leave a Reply

Your email address will not be published.