Amravati Talathi Paper 2013 General Knowledge

Amravati Talathi General Knowledge Paper 2013 mainly covered 3 questions on General Science, Maharashtra Government Minister 1 questions, famous persons international & Maharashtra each 1 question, freedom fighter related one question, 2 questions related to Agriculture etc.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Amravati Talathi Previous Paper 2013 with answer प्रकाशित करीत आहे

अमरावती तलाठी सामान्य ज्ञान प्रश्न पत्रिका २०१३

१ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या किती कॅबिनेट मंत्री आहेत?
(a) ४० (b) ३० (c) ३२ (d) यापैकी नाही

२ ‘मारीया शेरापोव्हा’ हे व्यक्तिमत्व कोणत्या देशाशी संबंधित आहे?
(a) रशिया (b) हॉलंड (c) झेकोस्लोव्हाकिया (d) यापैकी नाही

३ …… हे महाराष्ट्रातील जल विद्युत केंद्र आहे.
(a) चोला (b) भिरा (c) डहाणू (d) यापैकी नाही

४ अमरावती जिल्ह्यातील ‘कौंडण्यपूर’ हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
(a) चांदूर बाजार (b) मोर्शी (c) तिवसा (d) यापैकी नाही

५ अमरावती जिल्ह्यात ‘सींभोरा’ प्रकल्प …… या नदीवर आहे.
(a) पूर्णा (b) शाहानूर (c) वर्धा (d) यापैकी नाही

६ राष्ट्रीय महामार्ग-6 खालीलपैकी या गावातून जातो?
(a) मोझरी (b) नांदगाव खंडेश्वर (c) भातकुली (d) यापैकी नाही

७ अमरावती जिल्ह्यात ‘कॉफीचे’ उत्पादन ……. येथे होते
(a) दर्यापूर (b) चिखलदरा (c)अंजनगाव सुर्जी (d) यापैकी नाही

८ खालीलपैकी कोणता वायु हा नैसर्गिक वायु नाही?
(a) मिथेन (b) इथेन (c)प्रोपेन (d) यापैकी नाही

९ …… हा साथीचा रोग नाही.
(a) कॉलरा (b) इन्फ्ल्युएंझा (c) विषमज्वर (d) यापैकी नाही

१० ……. हा चुंबकीय पदार्थ आहे.
(a) अँटिमनी (b) टंगस्टन (c) निकील (d) यापैकी नाही

११ ‘भारुडे’ यांच्याशी संबंधित संत कोण?
(a) ज्ञानेश्वर (b) नामदेव (c) तुकाराम (d) यापैकी नाही

१२ ‘इंडियन लिग’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
(a)सुरेन्द्रनाथ बॅनर्जी (b) केशवसेन (c) शिशिर कुमार घोष (d) यापैकी नाही

१३ ‘भुईमूग’ या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात आहे?
(a)उत्तरप्रदेश (b) गुजरात (c) कर्नाटक (d) यापैकी नाही

१४ ‘TDS’ हे कशाशी संबंधित आहे?
(a)औद्योगिक कायदा (b) कर नियम (c) परकीय चलन नियमन (d) यापैकी नाही

१५ ‘समान नागरी कायदा’ याच्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते?
(a) १६ (b) ४५ (c) ३० (d) यापैकी नाही

Answers

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
b a b c c a b d d c d c b b d
                             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *