Thane Talathi Paper 2016 – Marathi

If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place

१ धर्मार्थ मोफत जेवण वाटणे…………………..
(१) खानावळ (२) भिक्षागृह (३) अन्नछत्र (४) धर्मशाळा उत्तर – (३)
२ विसर्गसंधि ओळखा-मन:+राज्य
(१)मन राज्य (२) मन:राज्य (३) मनोराज्य (४) मनाचे राज्य उत्तर – (३)
३ “कृपण” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
(१)कंजूष (२) उधळ्या (३) खड्ग (४)काटकसरी उत्तर – (२)
४ ‘दगडावर केले कोरीव काम’ या शब्द समुहासाठी रक सुयोग्य शब्द सुचवा.
(१) शिलालेख (२) शिल्प (३) शिलान्यास (४) शीला स्तंभ उत्तर – (२)
५ “स्वत :मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो” या अर्थाची म्हण खलिल्पैकिक़ कोणती ?
(१) खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी
(२) आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
(३) उतावळा नवरा, गुडघ्याला बशिंग
(४) उथळ पाण्याला खळखळाट फार उत्तर – (४)
६ तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा .
(१) इतरेतर द्वंद (२) अव्ययीभाव (३) मध्यमपदलोपी (४) षष्ठी तत्पुरुष उत्तर – (३)
७ ‘तू मिद्दाम मला त्रास दिला’ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ?
(१) परिणामवाचक (२) कालवाचक (३) रितीवाचक (४) स्थलवाचक उत्तर – (३)
८ दिलेल्या शब्दातील संधी शोधा -“उज्ज्वल”
(१) उत+ज्वल (२) उज+ज्वल (३) उज्ज्वल+ल (४) यापैकी नाही उत्तर – (३)
९ समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.
(१) ढग-जलद (२) वर्ण-कर्ण (३) मर्म-धर्म (४) अंगीकृत-अस्वीकृत उत्तर – (३)
१० ‘तिलाजली देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?
(१) ओंजळीतून तीळ अर्पण करणे (२) ज्योत पेटवणे (३) मर्म-धर्म (४) त्याग करणे उत्तर – (४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *