Solapur Arogya Sevark Paper 2014

Solapur Arogya Sevak Bharti 2014 Paper

1 मानवी शरीरातील श्वेतापेशीचे प्रमुख कार्य कोणते?
(a) CO2 वहन
(b) शरीर रक्षण
(c) रक्त गोठवणे
(d) शरीराची वाढ
उत्तर – b
2 हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
(a) केळी
(b) पेरू
(c) लिंबू
(d) आंबा
उत्तर – c
3 त्वचेला काळा रंग _____________ मुळे येतो.
(a) व्हेगस
(b) अनास्थशिया
(c) मेलॅनीन
(d) पेनिसिलीन
उत्तर – c
4 रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे _____________
(a) हिमाॅलॉजी
(b) हिमोट्रानिक्स
(c) हिमोग्रास
(d) हिमॉटॉलॉजी
उत्तर – d
5 मानवाच्या शरीरात ___________ गुणसूत्रे आहेत
(a) 46
(b) 36
(c) 26
(d) 56
उत्तर – a
6 पुरुषात गुणसूत्राच्या जोड्यांची संख्या ___________ आहे.
(a) 46
(b) 36
(c) 33
(d) 23
उत्तर – d
7 कोणत्या ग्रंथीस अडमचे एप्पल म्हणून संबोधले जाते?
(a) स्वादुपिंड
(b) यकृत
(c) प्लीहा
(d) थायरॉईड
उत्तर – d
8 गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे _________ सांध्याच्या प्रकारचे उदाहरण आहे.
(a) सारकता
(b) बिजागरीचा
(c) उखळीचा
(d) खिळीचा
उत्तर – b
9 कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात?
(a) स्वादूपिंड
(b) लैंगिक ग्रंथी
(c) पीयूषिका
(d) थायामस
उत्तर – c
10 डोळ्यातील दृक्पटलची तुलना कॅमेरातील ______ शी करता येईल.
(a) काच
(b) ब्रोमाईड
(c) फिल्म
(d) भिंग
उत्तर – c
11 वायुदाबमापी तापमापी यामध्ये आढळणारा वायू कोणता?
(a) लोह
(b) रजत
(c) सुवर्ण
(d) पारा
उत्तर – d
12 पहिली हृदयरोपण शास्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ कोण?
(a) खुराणा
(b) जेन्नर
(c) बर्नाड
(d) पाश्चर
उत्तर – c
13 मानवाच्याप्रत्येक पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती?
(a) 31
(b) 36
(c) 30
(d) 23
उत्तर – a
14 छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांच्या बारा जोड्यांपैकी वरच्या _________ जोड्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात
(a) 9
(b) 5
(c) 7
(d) 3
उत्तर – c
15 _____________ जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो.
(a) डी
(b) बी
(c) ए
(d) सी
उत्तर – b
16 कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
(a) हायड्रोजन
(b) अमोनिया
(c) हेलियम
(d) ऑक्सीजन
उत्तर – b
17 कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो?
(a) धातू
(b) लाकूड
(c) स्फोटके
(d) पाणी
उत्तर – b
18 वांती व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
(a) हिवताप
(b) काविळ
(c) पटकी(कॉलरा)
(d) देवी
उत्तर – c
19 _____________ ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते.
(a) पियुषिका
(b) यकृत
(c) फुप्फुस
(d) पिट्युटरी
उत्तर – d
20 डॉक्टर नाडी का पाहतात?
(a) रक्तदाब पाहाण्यासाठी
(b) ताप पाहाण्यासाठी
(c) हृदयची स्पंदने मोजण्यासाठी
(d) रोगनिदान करण्यासाठी
उत्तर – c

Leave a Reply

Your email address will not be published.