Ratnagiri Talathi GK Paper 2014

रत्नागिरी तलाठी सामान्य ज्ञान पेपर २०१४

If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place
१ सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारतात समाविष्ट झाले नव्हते ?
अ)परभणी ब) नांदेड क) बीड
(a) फक्त अ आणि ब (b) तिन्ही अ ब आणि क (c)फक्त ब आणि क (d)फक्त अ आणि क
उत्तर – (b)

२. नाबार्डचे मुख्यालय कोणते आहे ?
(a) दिल्ली (b) मुंबई (c)चंडीगड (d)चेन्नई
उत्तर – (b)

३. महाराष्ट्राच्या अमरावती या प्रशासकीय विभागात समावेश नसलेला जिल्हा कोणता ?
(a) वर्धा (b) यवतमाळ (c)अकोला (d)बुलढाणा
उत्तर – (a)

४. भारतातील सर्वात मोठा पक्षी खालील पैकी पर्यायांपैकी कोणता ?
(a) सारस (b)माळढोक (c)मोर (d)शह्म्रुग
उत्तर – (a)

५. खालील पर्यायपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता ?
(a) अट्लास (b)अपेलिशियन (c) अंडीज (d)आलप्स
उत्तर – (c)

६. संघटना आणि संस्थापक/नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा
(a) आझाद सेना – भाई कोतवाल
(b) आझाद रेडिआ – विठ्ठल जव्हेरी
(c) तुफान सेना – क्रांतीसिंह नाना पाटील
(d) लाल सेना – जनरल आवारी
उत्तर – (a)

७. बुरशी हि वनस्पती खलुइल कोणत्या गटातील आहे ?
(a) अन्तः परजीवी (b) बाह्य परजीवी (c) स्वयंपोषी (d)मृतोपजीवी
उत्तर – (d)

८. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता ?
(a) पांडवगड (b) नळदुर्ग (c)लळिंग (d)देवगड
उत्तर – (b)

९. विधीमंडळातील सर्वच विधेयके मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला असतो ?
(a) राज्यपाल (b) विधानसभा (c)विधानसभा अध्यक्ष (d)विधानपरिषद
उत्तर – (b)

१०. नेपाल या देशाला भारतातील कोणत्या राज्याची सीमा संलग्न आहे ?
(a) उत्तराखंड (b)पं.बंगाल (c) हिमाचल प्रदेश (d)सिक्कीम
उत्तर – (c)

११. भारतीय संगीताचा पाया मानला जाणरा वैदिक काळातील ग्रंथ कोणता
(a) सामवेद (b)अथर्ववेद (c)यजुर्वेद (d)ऋग्वेद
उत्तर – (a)

१२. देहरादून येथे खालील पर्यायापैकी कोणती संस्था आहे ?
(a) भारतीय हवामान शास्त्र संस्था
(b) भारतीय वनशोधन संस्था
(c) केंद्रीय भात संशोधन संस्था
(d) राष्ट्रीय वन व्यस्थापन संस्था
उत्तर – (b)

१३. लाला लाजपतराय यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केले आहे ?
(a) छत्रपती शिवाजी (b)यंग इंडिया (c) भारताचा शोध (d)महान अशोक
उत्तर – (c)

१४. 1930 साली स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचे विचार कोणी मांडला ?
(a) डॉ.मुहम्मद इक्बाल (b)बर्रीसस्टर मुहम्मद आली जिना (c)लियाकत आली खान (d)चौधरी रहमत आली
उत्तर – (a)

१५. पित्तरसामुळे अम्लीन आन्नये उदासानिकरनाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते
(a) वृक्क (b)मोठे आतडे (c) लहान आतडे (d) जठर
उत्तर – (c)

१६. भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरु करण्यात आली ?
(a) दिल्ली (b) मुंबई (c)कोलकाता (d)चेन्नई
उत्तर – (b)

१७. सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे ?
(a) शुक्र व बुध (b)शनी व गुरू (c) मंगल व गुरू (d) शुक्र व पृथ्वी
उत्तर – (c)

१८. भारतात रीतीने टू रीजेक्ट्ची मागणी सर्वप्रथम कोणी केली ?
(a) जयप्रकाश नारायण (b)अरुंधती रॉय (c)अण्णा हजारे (d)एस.एम.जोशी
उत्तर – (a)

१९ भारतीय संसद/महाराष्ट राज्य विधिमंडळ यांचे सभागृह आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता ?
(a) लोकसभा – 552 (b) राज्यसभा – 288 (c)महाराष्ट्र विधानपरिषद – 88 (d)महाराष्ट विधानसभा – 278
उत्तर – (a)

२० महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत प्रवासाची शैक्षणिक योजना कोणत्या नावाने राबवली आहे ?
(a) राजमाता जिजाऊ योजना
(b) अहिल्याबाई होळकर योजना
(c) सुकन्या योजना
(d) सावित्रीबाई फुले योजना
उत्तर – (b)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *