Nanded Talathi Paper 2015

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Nanded Talathi Previous Paper 2015 with answer प्रकाशित करीत आहे

If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place

Nanded Talathi Paper 2015
1 शेजारच्या माणसाचा परीचय करून देतांना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?

  1. आत्या 2. पत्नी 3. मेव्हणी 4. यापैकी नाही
    Ans- (2)
    2 विसंगत जोडी शोधा.
  2. इराण आशिया 2. अल्जेरिय/ आफ्रिका 3. नॉर्वे – युरोप 4. कॅन्बेरा – ऑस्ट्रेलिया
    Ans-(4)
    3 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजय्त एकून २४० किल्ले होते, त्यापैकी …………… किल्ले त्यांनी स्वत: बांधून घेतले होते.
  3. १०० 2. १३० 3. १११ 4. १४०
    Ans- (3)
    4 खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा?
  4. निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या
  5. त्यने निरोप घेतला निघाले
  6. तुम्हाला निघायचे असल्यास निरोप घ्यावा.
  7. ते निरोप घेऊन निघाले
    Ans- (4)
    5 सुफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
  8. सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला
  9. सुफी पंथाने तत्वज्ञान वैष्णव भक्ती पंथांच्या तत्वज्ञानाशी बरेसचे मिळतेजुळते आहे.
  10. सुफी पंथाने परधर्मसहिष्णुतेची शिकवण दिली.
  11. सुफी पंथाने भक्तिमार्गावर भर दिला.
    Ans-(1)
    6 खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही?
  12. वर्धा 2. वैनगंगा 3. तेरेखोल 4. इंद्रावती
    Ans-(3)
    7 जर MILK म्हणजे ४३२१, GLAD म्हणजे ५३६७ तर MASK = काय?
  13. ४६८१ 2. ४६३१ 3. ४६५१ 4. ४६२१
    Ans- (1)
    8 एका शेतात २० कोंबड्या, १५ गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्याही सर्वांच्या डोक्याची एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
  14. १ 2. ५ 3. ६ 4. ८
    Ans-(2)
    9 वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडा.
  15. दोष लपविण्यात युक्ती योजणे
  16. एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे
  17. एखाद्याचे दोष दाखवणे
  18. एकाचे गुण दुसऱ्याला चिकटवणे
    Ans- (2)
    10 ……………… यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटीश शासनास परत केली.
  19. रवींद्रनाथ टागोर 2. लाल लजपतराय 3. अरविंद घोष 4. दादाभाई नौरोजी
    Ans – (1)
    11 मुंबई प्रांतांचा गव्हर्नर ………….. आयने आपल्या प्रांतात ‘रयतवारी पद्धती’ व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतीच्या समन्वय नवी जमीन महसूल पद्धती सुरु केली?
  20. सर थॉमस मन्रो 2. चार्ल्स मेट्काफ 3. माउंट स्टुअर्ट एल्फील्स्टन 4. सर जॉन माल्कम
    Ans-(3)
    12 ६० वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमुहाचा अर्थ कोणता?
  21. सुवर्ण महोत्सव 2. रौप्य महोत्सव 3. हिरक महोत्सव 4. अमृत महोत्सव
    Ans-(3)
    13 खालीलपैकी कोणता/ ते हवेच्या प्रादेशिक प्रदुषणाचे परिणाम आहेत ? खाली दिलेल्या पर्यायमधून योग्य उत्तर निवडा.
  22. ओझोनचा थर जाड होणे 2. अॅसिड रेन 3. यापैकी नाही 4. स्मॉग
    Ans-(2)
    14 महानायक पुस्तकाचे लेखक/कवी कोण?
  23. विश्वास पाटील 2. नरहर कुरुंदकर 3. वि.वा. शिरवाडकर 4. शिवाजी सावंत
    Ans- (1)
    15 केशवचंद्रसेन यांनी ए.स. १८६६ मध्ये ब्रम्ह समाजातून बाहेर पडून स्वत:ची वेगळीच संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले?
  24. आदि ब्रम्ह समाज
  25. भारतीय ब्रम्ह समाज
  26. साधारण ब्रम्ह समाज
  27. नव ब्रम्ह समाज
    Ans – (2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *