Kolhapur Talathi Bharti Marathi Paper 2013

तलाठी भरती कोल्हापूर २०१३ पेपर विषय मराठी

If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place

१ …… यांना आपण सुदाम्याचे पोहे या विनोदी पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखतो ?
(a) ग्र.ग. गडकरी (b) प्र.के.अत्रे (c) श्री.कृ. कोल्हटकर (d) पू.ल. देशपांडे

२ ‘खाखरविडा’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
(a) मध्यम पदलोपी (b) कर्मधाराय (c) समहार (d) यापैकी नाही

३ विकारी शब्दांच्या ……… जाती आहेत.
(a) दोन (b) चार (c) तीन (d) अनेक

४ ज्या शब्दांच्या मूळ रुपात बदल होत नाही त्यास ……. शब्द म्हणतात.
(a) अविकारी (b) विकारि (c) उभयान्वयी (d) विशेष

५ तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य ………. आहे.
(a) करण (b) आपादान (c) संप्रदान (d) अधिकरण

६ ‘काम करा म्हणजे यश येईल’ हे वाक्य ……. आहे.
(a) विद्यर्थी (b) आज्ञार्थी (c) संकेतर्थी (d) धातुसंबंधी

७ दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चार शास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला ……. असे म्हणतात.
(a) स्वर संधी (b) व्यंजन संधी (c) संधी (d) समास

८ जेव्हा वाक्यात शब्दांची चमत्कृती साधली जाते तेव्हा …….. हा अलंकार साकार होतो.
(a) अपन्हुति (b) श्लेष (c) उपमा (d) उत्प्रेक्षा

९ उपमेयचा निषेध करून ते उपमानच आहे, असे सांगितले जाते तेव्हा ……… अलंकार होतो.
(a) अपन्हुति (b) श्लेष (c) उपमा (d) उत्प्रेक्षा

१० …… म्हणजे कमीत कमी शब्दात सामाजिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरन होय.
(a) समास (b) विग्रह (c) व्यंजन (d) अव्ययीभाव

Answers –

1 2 3 4 5 6 7 8 9 10
c a b a a c c b a b
                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *