General Knowledge Paper in Marathi No. 2

१ भारतीय राष्ट्रध्वजाला मान्यता केव्हा देण्यात आली?
(a) २२ जुलै, १९४७ (b) २६ नोव्हेंबर, १९४९ (c) १५ ऑगस्ट, १९४७ (d) २६ जानेवारी, १९४८
उत्तर- (a)

२ ……………. हा अधिकारी ग्रामीण परीक्षेत्राचा प्रमुख असतो.
(a) पोलीस महानिरीक्षक (b) पोलीस निरीक्षक (c) विशेष पोलीस उपमहानिरीक्षक (d) पोलीस अधीक्षक
उत्तर- (c)

३ ……… हे भारतीय घटनापरिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते.
(a) डॉ. राजेंद्रप्रसाद (b) सर बी. एन. राव (c) डॉ. सच्चिदानंद सिन्हा (d) पंडित जवाहरलाल नेहरू
उत्तर- (c)

४ देशात सर्वात जास्त साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा कोणत्या राज्यात होते?
(a) मध्य प्रदेश (b) बिहार (c) महाराष्ट्र (d) तामिळनाडू
उत्तर- (c)

५ खालीलपैकी तांदूळ पिकाची जात कोणती?
(a) आई ८८८ (b) आई आर – ८ (c) सुपर ५५५ (d) टी आर ९०१
उत्तर- (b)

६ भारतीय राष्ट्रध्वजात मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र असून त्यात ………… आरे आहेत.
(a) ४४ (b) २४ (c) ३४ (d) २४
उत्तर- (d)

७ गोल क्रांती कोणत्या उत्पादन क्षेत्राशी निगडीत आहे?
(a) खते उत्पादन (b) बटाटा उत्पादन (c) टमाटे उत्पादन (d) कांदा उत्पादन
उत्तर- (b)

८ तांदूळ उत्पादनात पहिला क्रमांक कोणत्या देशाच्या लागतो
(a) चीन (b) भारत (c) जपान (d) पाकिस्तान
उत्तर- (a)

९ जागतिक परिचारिका दिन केव्हा असतो?
(a) १५ एप्रिल (b) १२ मे (c) ५ जून (d) ९ जानेवारी
उत्तर- (b)

१० राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
(a) ५ (b) ७ (c) १० (d) ४
उत्तर- (a)

११ नॅशनल सेक्युरिटी गार्ड (एन. एस. जी.) तळ कुठे आहे?
(a) पुणे (b) नाशिक (c) नागपूर (d) मुंबई
उत्तर- (d)

१२ भारताचा जगात फळे, दुध, भाजीपाला उत्पादनात कितवा क्रमांक लागतो?
(a) पहिला (b) दुसरा (c) तिसरा (d) पाचवा
उत्तर- (a)

१३ महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा कुठे उघडली?
(a) नागपूर (b) नाशिक (c) पुणे (d) रत्नागिरी
उत्तर- (c)

१४ भारतीय कृषी संशोधन परिषद कुठे आहे?
(a) आग्रा (b) दिल्ली (c) पुणे (d) नागपूर
उत्तर- (b)

१५ स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते?
(a) लॉर्ड हेस्टिंग (b) लॉर्ड माउंटबॅटन (c) लॉर्ड कॅनिंग (d) यापैकी नाही
उत्तर- (b)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *