Beed Talathi paper 2016 – General Knowledge

If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी भरती परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट २०२३ पासून १४ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती परीक्षा २०२३ बाबत अधिक माहिती तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स इथे आम्ही तुमच्यासाठी प्रकाशित करीत आहे

१ सेतूसमुद्रम प्रकल्पांतर्गत …………………दरम्यान कालवा खोदला जाणार आहे .
(a) खंबातचे आखात ते अरबी समुद्र (b) मन्नारचे आखात ते पाल्कची सामुद्रधुनी
(c) पाल्कची सामुद्रधुनी ते बंगालचा उपसागर (d) मन्नारचे आखात ते बंगालचा उपसागर
२ राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
(a) ३ मार्च (b) ५ मार्च (c) १३ मार्च (d) २३ मार्च
३ खालीलपैकी महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार व्यक्ती व वर्ष यांच्या पैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
(a) जयंत पवार-२०१२ (b) प्रा.रामदास डांगे-२०१३ (c) फ्रान्सिस दिब्रिटो २०१४ (d) मारुती महाराज कुऱ्हेकर २०१५
४ पुढीलपैकी कोणती जात ही करडई या पिकाची नाही ?
(a) भीमा (b) तारा (c) चंद्रमुखी (d) गिरणा

Answers –

1 2 3 4 5 6 7 8 9 10
b a a b            
                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *