Amravati Talathi Maths Paper 2013

अमरावती तलाठी गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न पत्रिका २०१३

If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place

  1. If BT-7, CZ-16, DF-27, EL- 40, ?
    (a) FL-55 (b) FO-52 (c) FS-50 (d) None of these
  2. If UWHJBDDF means VICE, then EGKMDFDF means _
    (a)DEAR (b) HUNT (c) FLEE (d) None of these
  3. SALLU : T 1 MM5 :: AISH : ?
    (a)13 TI (b) B4TI (c) B3TI (d) None of these

४. 83, 66, 60, 24, 18, 18, ? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
(a) ९ (b) ६ (c) १८ (d) यापैकी नाही

५. 5427, 99, 3721, 103, 5728, 1210, ?, 157 संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?
(a) 3647 (b) 7825 (c) 4871 (d) यापैकी नाही

६. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गूळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
(a) बटाटा (b) गवत (c) आंबा (d) यापैकी नाही

७. जर m=n आणि pnq (d) यापैकी नाही

८. एका सांकेतिक भाषेत CODE हा शब्द 54513 असा लिहितात तर GLAD हा शब्द कसा लिहिला जाईल?
(a) 41217 (b) 71214 (c) 41127 (d) यापैकी नाही

९. संच : (5,12,13) दिलेल्या संख्यांच्या संचाशी साम्य असणारा संच खालीलपैकी कोणता?
(a) (15,16,25) (b) (9,40,41) (c) (9,24,25) (d) यापैकी नाही

१०. मैदानावर एका षटकोनाकृतीच्या सर्व बाजूवर मुलांना उभे करावयाचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 17 मुले आली पाहिजेत. तर एकूण किती मुले या रचनेसाठी लागतील?
(a) ९९ (b) ९६ (c) १०२ (d) यापैकी नाही

११. घणाकृती फासा फेकला तर वरच्या बाजूस ‘1’ किंवा ‘3’ या संख्या येण्याची संभाव्यता किती असेल?
(a) १/३ (b) १/६ (c) १/९ (d) यापैकी नाही

१२. 6 वाजून 15 मिनिटांनी घडयाळ्यातील आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
(a) 5.35 (b) 4.45 (c) 5.40 (d) यापैकी नाही

१३. 8 मजूर एक काम 5 दिवसात करतात, तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील?
(a) 2 (b) 2.5 (c) 3 (d) यापैकी नाही

१४. 25 डिसेंबर 2000 रोजी रविवार, तर 24 डिसेंबर 2001 रोजी कोणता वार होता?
(a) सोमवार (b) शुक्रवार (c) शनिवार (d) यापैकी नाही

१५. इंग्रजी मुळाक्षरे उलटया क्रमाने लिहिल्यावर उजवीकडील 15 व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते?
(a) S (b) O (c) Q (d) यापैकी नाही

Answers –

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
d c a a b c d a b b a d a d a
                             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *